सर्वेश गोवेकर यांच्यातर्फे बांदा गांधीचौकात कचराकुंड्या प्रदान…
⚡बांदा ता.२१-: बांदा येथिल व्यापारी विशेषत: हॉटेल व्यवसायिक यांची ओला कचरा संकलनाची समस्या लक्षात घेऊन बांद्यातील व्यापारी सर्वेश गोवेकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंड्या बांदा गांधीचौक येथे लोकांसाठी प्रदान केल्या. बांदा ग्रामपंचायतीने प्रस्तावित गोबर्धन प्रकल्पासाठी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यास आरंभ केला आहे.सर्व नागरिकांना हे सुलभ असले तरी हॉटेल व्यावसायिकांचा ओला कचरा…
