कारवीडे शाळेच्या नुकसानीची मंत्री केसरकर यांनी घेतली तात्काळ दखल…

पालक व ग्रामस्थांनी मानले आभार ⚡सावंतवाडी ता.२१-: कारवीडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर वरील कोसळलेले कैले कोसळून शाळेचा किरकोळ नुकसान झाले होते याबाबत तात्काळ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेतली असून त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून तात्काळ डागडुजी करून देण्यास सुरूवात केली.त्यामुळे शाळेचे…

Read More

वॉटर योगातून अनोखा योगदिन साजरा…

⚡वेंगुर्ला ता.२१-: येथील जलतरण पटूंनी पाण्यात राहून ‘वॉटर योगा‘ करीत अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. फोटोओळी – जलतरणपटूंनी पाण्यात राहून वॉटर योगा केला.

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.२१-: – वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले.

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.२१-: – वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले.

Read More

कारिवडे शाळा नंबर ४ चे छप्पर कोसळले…

विद्यार्थी शाळेत नसल्याने अनर्थ टळला:प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रवी परब यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.२१-: कारविडे येथील आपट्याचे गाळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ चे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून शाळा दुरुस्ती संदर्भात लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ही…

Read More

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संतोष तळवणेकर यांना जाहीर…

⚡सावंतवाडी,ता.२०-: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र त्यांना दिले आहे. श्री….

Read More

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

💐हार्दिक शुभेच्छा…!!💐हार्दिक शूभेच्छा…!!💐हार्दिक शुभेच्छा…!!💐 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊🎉 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!🎉🎊 🎉 मित्रपरिवार व हितचिंतक 🎊 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

सावंतवाडीत “माऊली ऑप्टीशियन” या चष्माच्या दुकानाचा उद्या भव्य शुभारंभ…

मुंबईतील सेवेनंतर नाईक बंधूंची सावंतवाडीत सेवा ; सुरवातीला येणाऱ्या ग्राहकांना मिळणार मोठी सुट.. ⚡सावंतवाडी ता.२१-: शहरात नव्याने श्री “माऊली ऑप्टीशियन” ॲण्ड काॅन्टॅक्ट लेन्स क्लिनिक या चष्माच्या दुकानाचा भव्य शुभारंभ शनिवारी २२ जुन रोजी होत आहे. शहरातील हाॅटेल मॅगो समोर विद्याधर नाईक व विशाल नाईक या बंधूंनी हे दुकान सुरु केले असून मुंबई सारख्या मोठ्या शहरात…

Read More

तिलारी घाट 31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीस बंद…

⚡दोडामार्ग ता.२०-: तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू तालुक्यातील शकतो….

Read More

ओबीसी महासंघ घेणार उद्या आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट…

⚡कुडाळ ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी 20.06.2024.रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी उपस्तीत होते.त्यामध्ये या बैठकीत प्रामुख्याने आरक्षित समाज बांधवांवर अन्याय झालेल्या लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे, मंगेश…

Read More
You cannot copy content of this page