अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना मुंबई येथील एक ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई:६ लाखाचा मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता. १९-: जुना बांदा पत्रादेवी आरोसबाग तिठ्याजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक मुंबई मालाड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई काल संध्यकाळी ७.३० वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 6.16960 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

संग्राम सिंघ ( वय ३१) रा.मुंबई असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page