पोलीस बांधवांना राखी बांधत शिंदे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन साजरा…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहर शिवसेना शिंदे गट महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस सुरक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना पोलीस ठाण्यात जाऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित शहर प्रमुख महिला भारती मोरे, उपशहर प्रमुख शर्वरी धारगळकर , उपशहर प्रमुख शिवानी पाटकर, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर ,अनिता शिंदे, मिरा सिंग, भारती परब,मनाली परब, अनिता शिंदे, पूजा नाईक, ऋतुजा मोरे, जयश्री बिजेॅ, सेजल केनवडेकर, संचिता केनवडेकर, अरुणा नाईक, जयश्री राणे, साधना मोरे, स्वप्नाली घाटे या कार्यकर्त्या उपस्थित होत्या

You cannot copy content of this page