संदीप गावडे यांचा वाढदिवसानिमित्त स्वच्छ्ता दूतांना रेनकोट वाटप…

सावंतवाडी – भाजपा युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वच्छ्ता दूतांना हातमोजे आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले. सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवण्यामागे स्वच्छता दूतांचा मोठा वाटा आहे. सावंतवाडीत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात काम करणे खूप कठीण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चांगला रेनकोट आणि हातमोजे असणे गरजेचे आहे….

Read More

विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर भाजपाकडून सावंतवाडी शहर प्रभाग अध्यक्षांची नेमणूक….

सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावंतवाडी शहर प्रभाग अध्यक्षांची नेमणूक केली आहे. यात प्रभाग एक मधून कुणाल शिंगारे, प्रभाग दोन मध्ये निशांत तोरसरकर,प्रभाग तीन मध्ये आनंद नेवगी, प्रभाग चार मध्ये राजू बेग, प्रभाग पाच मध्ये बंड्या कोरगावकर, प्रभाग सहा मध्ये उदय नाईक,प्रभाग सात मध्ये विनोद सावंत, प्रभाग आठ मध्ये परिमल नाईक, यांची नियुक्ती…

Read More

ऑनलाईन नाहीतर ऑफलाइन तरी धान्य दया…

मिठबाव रेशन चालकाच्या मनमानी विरोधात महिला आक्रमक:देवगड तहसीलदार यांची भेट घेत दिले निवेदन.. देवगड (प्रतिनिधी) ३०जुलै २०२४ जुलै महिना संपत आला तरी धान्य दुकानात पॉज मशीन वर अंगठा लागत नसल्याने जवळपास पंधरा दिवस लोकांना येऊन माघारी फिरवावी लागत आहे. आजचा एक दिवस महिना अखेरीस शिल्लक आहे. दिनांक ३० जुलै रोजी तारीख महिला रेशनवर आल्या होत्या….

Read More

कुडाळ आगाराच्या समस्या सोडविणार…

निलेश राणे: कुडाळ आगाराला भेट;आगारातील समस्यांनी कर्मचारी त्रस्त.. ⚡कुडाळ ता.३०-: राज्य परिवहन महामंडळाचे कुडाळ आगार समस्यांचे आगार बनले आहे. भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी आज दुपारी कुडाळ आगाराला भेट देत आगाराची पाहणी केली. यावेळी कुडाळ आगारातील वाहक आणि चालकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच निलेश राणे यांच्यासमोर वाचला आणि त्या समस्या सोडविण्याची…

Read More

श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा आंदोलनाचा स्टंट…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतकाजू अनुदान प्रकरणी ठाकरे:शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर केली टीका.. ओरोस ता.३०-:विरोधी पक्षाने सध्या महायुतीच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट सुरू केला आहे. कोणतीही शासकीय योजना सुरू करताना त्यात त्रुटी राहतात. त्यात नंतर सुधारणा केली जाते. त्यानुसार काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे या योजनेत त्रुटी राहिल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याची मागणी सिंधुदुर्ग भाजप किसन मोर्चाने केली…

Read More

विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘प्रभारी’ नेमणूक…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून प्राभारांच्या नियुक्ती… सावंतवाडी शहर प्रभारी पदी मनीष दळवी; तर वेंगुर्ला तालुका प्रभारीपदी संजू परब सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावंतवाडी मतदारसंघात प्रभारींची नेमणूक केली आली आहे. यात सावंतवाडी शहर प्रभारी पदी मनीष दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर वेंगुर्ला तालुका प्रभारी पदी संजू परब, बांदा मंडल…

Read More

विधानसभेला स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांनी केली तरी निर्णय वरिष्ठ घेतील…

प्रभाकर सावंत:राज्यात महायुती भक्कम.. सावंतवाडी : राज्यात महायुती भक्कम आहे. लोकसभा, विधानपरिषद महायुती म्हणूनच लढलो. स्वबळाची मागणी कार्यकर्त्यांनी केली तरी निर्णय वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा स्वबळावर लढणार का ? असा सवाल केला असता ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Read More

सावंतवाडीत ३ ऑगस्ट रोजी भाजपचे विस्तारित अधिवेशन…

प्रभाकर सावंत: खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा होणार नागरिक सत्कार… ⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तीन रोजी बॅरिस्टर नाथ.पै हॉलमध्ये भाजपचा विस्तार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान या अधिवेशनाला एक हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तसेच महाराष्ट्रातून प्रदेशचा एक नेता…

Read More

देशाच्या भावी नागरिकांना विकासाच्या मार्गाकडे नेणारा उपक्रम भाजपा राबवतोय…

राजू बेग:विशाल परब यांच्यातर्फे सावंतवाडी शहर शाळा नं.४ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजचे शाळकरी विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक मार्गात मदत व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब हे अनेक शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि…

Read More

एलईडी पर्ससीन मासेमारीला विरोधच राहणार…

रामेश्वर मच्छिमार सोसायटीने स्पष्ट केली भूमिका ⚡मालवण ता.३०-: एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीला शासनाने मान्यता द्यावी. जुन्या पर्ससीन परवान्यांचे नूतनीकरण करण्याबरोबरच नव्याने पर्ससीन परवाने दिले जावेत, या जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनने केलेल्या मागण्यांशी आम्ही अजिबात सहमत नाही. अवैध अशा एलईडी पर्ससीनला परवाना देण्यास आणि नव्याने पर्ससीन परवाने देण्यास आमचा विरोधच राहील, असे आज मालवण दांडी…

Read More
You cannot copy content of this page