तालुकास्तरीय स्पर्धेत सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे सुयश…
कुडाळ : स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानातंर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने दिनांक २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला या शाळेने यश संपादन केले.यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटांमध्ये कुमारी श्रेया युवराज मराठे व कुमारी सिद्धी भरत गावडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला….
