राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमींसाठी खुला करावा…
पर्यटन व्यावसायिक महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.०४-: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक, शिवप्रेमी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमींसाठी खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी म्हटले…
