राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये कळसुलकर शाळेचे शिक्षक धोंडी वरक यांचे सुयश…
⚡सावंतवाडी ता.०२-: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- 2023 मध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.धोंडी गंगाराम वरक यांनी तालुका स्तरावर दोन गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य…
