न्हावेली ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी…
⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेचं “जय जवान, जय किसान” चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन्ही महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले.या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर…
