आता बदल हवो तर आमदार नवो…!

शहरात लावण्यात आलेल्या त्या बॅनरची चर्चा: दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञाता कडून लावण्यात आलेत बॅनर..

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी शहरात मंञी दिपक केसरकर यांच्या विरोधात अचानकपणे बॅनर झळकल्याने सर्वञ चर्चा सुरू झाली आहे, अज्ञाताकडून हे बॅनर लावल्याचे बॅनर वरील मजकूरावरुन कळते, हे बॅनर मालवणी भाषेत लिहीण्यात आले आहेत, यात केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे, हे बॅनर कोणी लावले असावेत याबाबत अद्यापपर्यंत कळू शकले नाही, मात्र या बॅनरची सावंतवाडी शहरात मात्र सकाळपासून जोरदार चर्चा सुरू आहे

You cannot copy content of this page