टेंडर मॅनेज कसे होते हे निलेश राणेंनी आ. नितेश राणेंकडून शिकल पाहिजे…
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक:निलेश राणे जरी डॉक्टरेट मिळवली असली तरी नितेश राणेंनी भ्रष्टाचारात पीएचडी केली.. ⚡कणकवली ता.०१-: काल ओरोस येथे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे टेंडर मॅनेज करण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावरून माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी विडिओ पोस्ट करून आमदार वैभव नाईक यांच्यावर टेंडर मॅनेज करण्यासाठी आमदार नाईक यांनी तो राडा केला असल्याची…
