दाभोली तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी एकनाथ राऊळ…

⚡वेंगुर्ला ता.०१-: दाभोली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच एकनाथ राऊळ यांनी सलग चौथ्या वर्षी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

  सरपंच उदय गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली. कमिटी सचिवपदी पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर यांची तर सदस्य म्हणून फिल्सूअनिता फर्नांडिस, हर्षद परब, समाधान बांदवलकर, ग्रामसेवक संतोष पिगुळकर, तलाठी चारूशिला वेतोरकर, देवेंद्र राऊळ, जयंती पवार, कमलेश करंगुटकर, जीवन परब, अमित दाभोलकर, सुशांत परब, श्रीकृष्ण बांदवलकर, दिवाकर दाभोलकर यांनी निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page