मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी…

⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुकातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, मयु लुडबे, ममता तळगावकर, लुईस फर्नांडिस, बाळू घाडी, विद्या तांडेल, पेरपेद फर्नांडिस, रूपा फर्नांडिस, राजू खोत, फ्रान्सिस मेंडोसा, लक्ष्मीकांत परुळेकर, भाई परुळेकर, श्रीकृष्ण कदम, क्रिजल मेंडीस, बबन गावकर, राजू मांजरेकर सिमरन, सहारा, सरमळकर, घाडी आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page