सावंतवाडी काँग्रेस वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…!

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर,शिक्षक सेलचे जिल्हा अध्यक्ष आर. बी. नंदीहळळी, सेवादल तालुका अध्यक्ष संजय लाड, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अभय मालवणकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवा गावडे, माया चिटणीस, कौस्तुभ पेडणेकर, विष्णू पेंडणेकर, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page