सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल…
ना. नितेश राणे*सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा;एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ.. सिंधुदुर्ग: “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा ‘एआय’ प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा…
