राष्ट्रीय पुरस्काराने वराडकर हायस्कूल चे विद्यार्थी सन्मानित…

मालवण दि प्रतिनिधी
अखिल भारतीय राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी राजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा केंद्रातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले यामध्ये
सिद्धी दशरथ गुराम ५वी
स्वराली विनय ताम्हणकर इ ९वी
भगवान मोहन पवार इयत्ता १२वी या विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार सह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले आहे

याच बरोबर गत वर्षी वेदा प्रवीण मराठे ५वी, प्राची शंकर चव्हाण १०वी तर नीलाक्षी शंकर चव्हाण १२ वी हे विद्यार्थी राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.एकूण २८राज्यातून ही परीक्षा घेतली जाते व राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा असून विशेष पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच विद्यालयातून प्रविष्ठ झालेल्या १५८ विद्यार्थी व आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ देवयानी धनंजय गावडे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंदी प्रमुख श्री बाळकृष्ण वाजंत्री श्री.भूषण गावडे श्रीमती ज्योती मालवदे सौ.छाया कानुरकर श्री रितेश जांभवडेकर यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संस्थेचे विश्वस्त कर्नल श्री शिवानंद वराडकर, ॲड. श्री एस. एस. पवार, अध्यक्ष श्री अजयराज वराडकर ,उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर, श्री शेखर पेणकर सचिव श्री सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार श्री.श्याम पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर, सहसचिव श्री साबाजी गावडे, संचालक श्री शिवराम गुराम,सौ.श्रुती वराडकर,सौ.स्वाती वराडकर,श्री.महेश वाईरकर सल्लागारश्री.डॉ. व्हि.सी.वराडकर ,श्री सुहास वराडकर,श्री प्रभाकर वाईरकर,श्री नारायण पेणकर,श्री व्हिक्टर डान्टस ,श्री संतोष साटविलकर,ॲड श्री ऋषी देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page