बाळकृष्ण पेडणेकरचे राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…
⚡सावंतवाडी ता.१२-: बेळगाव, कर्नाटक येथील बेळगाव बुदधिबळ असोसिएशनने “ऑल इंडिया क्लासिकल रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन केले होते.तीन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील चारशे त्रेपन्न खेळाडूंनी सहभाग घेतला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी बाळकृष्ण पेडणेकर, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, विभव राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
