फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी…

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना उद्या देणार आमदार महेश सावंत यांच्या उपस्थीत निवेदन,रूपेश राऊळ यांची माहिती.. सावंतवाडी ता. २०-:फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी माहीम मतदारसंघातील…

Read More

आम. निलेश राणे यांच्याशी पंगा नको !

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना इशारा.. कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी विनाकारण आमचे श्रद्धास्थान असलेले आमदार निलेश राणे, राणे कुटुंबिय आणि शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षावर टिका करणे थांबवावे. अन्यथा राणेंचे खंबीर कार्यकर्ते म्हणून आम्ही…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ला सिंधुदुर्गात…

कुडाळमध्ये होणार आभाराची सभा:दत्ता सामंत आणि संजय आंग्रे यांची माहिती;भाजपचे कोणी शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत – आंग्रे.. कुडाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे येत्या २४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर सायंकाळी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन पैकी दोन जागा…

Read More

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर…

सचिव दत्तप्रसाद वालावलकर: सर्व कार्यकारिणीची निवड झाली बिनविरोध.. ओरोस ता २१सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर, सचिव पदी दत्तप्रसाद वालावलकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी निवड बिनविरोध करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक निरीक्षक विद्याधर केनवडेकर, अमित खोत यांच्या उपस्थितीत सोमवारी…

Read More

राकेश परब मित्रमंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत कशेडीचा दुनियादारी ग्रूप प्रथम…

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुक्यातील चुनवरे येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश परब आणि मित्रमंडळाच्या वतीने मालवण तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय खुली तसेच गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्पर्धा संपन्न झाली. मालोंड माळ येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खुल्या गटात सोबा जुगाई दुनियादारी ग्रुप कशेडी यांचा बैलगाडा विजयी ठरून २५ हजार रुपयांचे पारितोषक पटकावले. तर गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्वयंभू सांबप्रसन्न…

Read More

कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांची फेरनिवड…

कणकवली – कणकवली भाजपा तालुका अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षीय स्तरावरून तालुकाध्यक्ष पदासाठी काही महिन्यापूर्वी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकी नंतर तालुका अध्यक्ष पदाकरता घेतलेल्या निवडीत मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी पक्षांतर्गत नावाला पसंती नुसार…

Read More

वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख बस फेरी २५ एप्रिल पासून पूर्ववत सुरू होणार…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ निर्णय.. कणकवली : गेली वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख व देवरुख – सावंतवाडी एसटी बस फेरी बंद होती. सदरची बस सेवा पूर्ववत सुरू व्हावी अशी प्रवासी वर्गातून होत होती. दरम्यान प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. बोरसे…

Read More

पुन्हा जुळून आल्या ‘मैत्री’तील ऋणानुबंधाच्या गाठी…

मळगाव हायस्कूलच्या १९९२ दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात:खवणे बीचवर लुटला कायाकिंग व समुद्रस्नानाचा आनंद.. ⚡सावंतवाडी ता.२१-:“गेली पाखरे उडून, मैत्री गेलो विसरून… ऋणानुबंधांच्या गाठी, आल्या आज जुळून!” या सुंदर ओळींची प्रचिती सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूलच्या मुलांना पुन्हा एकदा आली. निमित्त होते ते मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९१-९२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.बालपणीचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा…

Read More

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचाउद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा….

⚡बांदा ता.२१-: प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी १० वाजता पादुका पूजन व अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९…

Read More

लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम… सावंतवाडी-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने २६ ते ३० एप्रिल या कालावधीत लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारी ही कार्यशाळा रोज संध्याकाळी चार ते सहा या वेळेत भरेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना वयोगटानुसार तीन गटांमध्ये विभागले जाईल. तीन ते सहा वयासाठी पहिला गट, सात ते आठ…

Read More
You cannot copy content of this page