⚡मालवण ता.०१-:
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच पेंडूर येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा पदाधिकारी सतीश वाईरकर, दिपा सावंत, आतिक शेख, शेखर फोडेकर, सतीश पाटील, संदेश नाईक, शामकांत आवळेगावकर, दादा वायंगणकर, सुमित सावंत, अमित सावंत, गजानन सावंत, कुणाल सावंत, विष्णू लाड, संतोष हिंदळेकर, न्हानू पेंडूरकर, जगदीश चव्हाण, प्रथमेश पेडणेकर, अजित वालावलकर, रवींद्र चव्हाण, दीपक गावडे, सत्यवान दळवी यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.