उद्योजकांसाठी सिंधुदुर्ग पोषक वातावरण असलेला जिल्हा…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ संपन्न.. ओरोस ता ३०राज्य सरकार जे चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उद्योघाकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. त्यात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत देशातील…

Read More

कुडाळमध्ये ५ मे पासून बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा…

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संस्था असलेल्या बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांच्या वतीने बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ मे २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा वर्दम थिएटर्सच्या वतीने करण्यात आले आहे. बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ ही सिंधुदुर्ग…

Read More

मळेवाडी येथे आज जय हनुमान दशावतार नाट्य कालचक्र नाट्य प्रयोग…

सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत पाच दिवशीय भव्य युवा सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे.आजच्या शुभारंभ दिवशी सत्यनारायण पूजा, तीर्थ प्रसाद तर रात्री ठीक सात वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.सदरचा नाट्यप्रयोग…

Read More

डिगस येथे उद्या भवानी देवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम..

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे डिगस सुर्वेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिर येथे गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी श्री भवानी देवीचा वर्धापनदिन जयभवानी उत्कर्ष मंडळ (मुंबई) व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. 6 मे 2025 रोजी श्री देवी भवानीचा गोंधळ उत्सव साजरा करण्यात येणार आहे.   …

Read More

कुडाळात डंपर वाहतुकीवर पोलिसांची कारवाई…

आठवडा बाजाराचे निमित्त:कारवाईचे कौतुक, पण सातत्य आवश्यक.. कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी भारतीय दंड संहिता कलम २८५ व २८१ अन्वये ही कारवाई केली.कुडाळ शहरातून डंपर वाहतूक राजरोस…

Read More

महाराष्ट्र दिनी सावंतवाडीत दीपक केसरकरांच्या हस्ते १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी, ता. २९: शिवसेना सिंधुदुर्ग आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात माजी शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या 12 रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे.

Read More

मालवणात उद्या ‘शिवराज भूषण’ नाटकाचा शुभारंभ…

⚡मालवण ता.२९-:शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त गतवर्षी मालवणातील कलाकारांनी ‘सह्याद्रीचा सिंह राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य सादर केल्यानंतर यावर्षी ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५१ व्या सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने शिवराज भूषण या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे…

Read More

मालवणात १ मे रोजी साहित्यिका वैशाली पंडित यांचे कथा वाचन…

⚡मालवण ता.२९-: अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला , वाचू आनंदे ! मावळत्या दिनकराच्या साक्षीने’ साहित्यिक उपक्रमा अंतर्गत, गुरूवार १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मालवण राॅक गार्डन येथे संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हे या कार्यक्रमाचे चौथे पुष्प असेल.या कार्यक्रमासाठी सर्वांना…

Read More

कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष…

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये दाखल होण्याची प्रक्रीया सुरुवैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत खा. नारायण राणे यांचा आग्रह.. ⚡नवी दिल्ली ता.२९-: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण्याच्या प्रक्रीयेला गती देण्यात आली असतानाच प्रस्तावीत वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी विशेष निर्णय घेण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली. माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी नवी दिल्लीत…

Read More

रुग्ण, नातेवाईकांसाठी रिलॅक्स खुर्च्यांची खरेदी…

सुमेधा आराबेकर ज्यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ केले पुरस्कृत.. सावंतवाडी : कै. प्रभाकर मधुकर आराबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटलसाठी रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेकरिता 45 रिलॅक्स चेअर खरेदी करण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ 35 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला होता. त्या रकमेतून 40 हजार…

Read More
You cannot copy content of this page