भाजपतर्फे धुरीवाडा शाळेतील मुलांना वह्या वाटप…
⚡मालवण ता.१७-:भारतीय जनता पार्टीच्या वतीने मालवण येथील धुरीवाडा पाटकर शाळेमध्ये विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर व माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणवेश वाटप करण्यात आले, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना…
