शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची उद्या सभा..

⚡मालवण ता.१७-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी या सभेस सर्व शिवसेना उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख, बुथ प्रमुख, युवासेना,महिला ,युवती सेना पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख श्री .हरि खोबरेकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page