आशा वर्कर्स युनियनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा…
सिंधुदुर्गनगरी ता ९ -:राज्य शासनाने तयार केलेले कर्मचारी कामगार विरोधी चार श्रमसंहितांचे नियम तात्काळ रद्द करावेत जुन्या कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद करत मोर्च्या काढण्यात आला . शेकडोंच्या संखेने सहभागी झालेल्या आशा व गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी…
