बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा…!
⚡बांदा ता.१५-: बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभियंता हेमंत मोर्ये यांनी एम.एस.ए.टी विभाग हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे, असे मत व्यक्त केले.याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रतिक्षा शिरोडकर, पर्यवेक्षक सौ. रसिका…
