चिमणी पाखरं’ चा २८ ला कुडाळमध्ये ‘जलवा’…
३०१ व्या प्रयोगाचे मोफत आयोजन.. ⚡कुडाळ ता.२२-: चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शो चा ३०१ वा प्रयोग शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले…
