Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसची जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…!

⚡मालवण ता.०४-:आगामी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लढवण्याची इच्छा राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांना संधी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात यावे असा एकमुखी निर्णयमालवण येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल पदाधिकारी जिल्हास्तरीय बैठक राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी…

Read More

मालवण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवबागच्या हायस्कुलच्या बाल गटाचे यश…

⚡मालवण ता.०४-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने पोईप हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या बाल गट मुलांच्या संघाने लक्षवेधी कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथमच…

Read More

मालवणमधील अपंग बांधवांना दिवाळीपूर्वीच अपंग निधी वाटप करा…

महेश कांदळगावकर:गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण नको… ⚡मालवण,ता.०४-:मालवण शहरातील अपंग बांधवांना शासनाच्या धोरणानुसार मिळणारा पाच टक्के अपंग निधी दिवाळी सणापूर्वीच वितरित करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण दाखवून निधी वाटप लांबणीवर टाकू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मालवण…

Read More

शिवसंस्कार मुलांमध्ये बालपणीच रुजविणे काळाची गरज…

ना. नितेश राणे:सावंतवाडीत शिवसन्मान सोहळ्यात मंत्री नितेश राणेंच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०४-: इस्लामिक राष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या जिहादी लोकांकडून मदरशांमध्ये मुलांना इस्लाम बाबतीत कडवटपणाची शिकवण दिली जाते. त्यामुळे त्यांचे हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी व हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच शिवसंस्कार रुजविणे काळाची गरज आहे. हिंदुत्वाचा आपला ज्वलंत इतिहास आपणच मुलांपर्यंत नेऊन हिंदुत्वाचे बाळकडू लहानपणीच…

Read More

मुलाना आवडीनुसार करिअर घडविण्याची संधी द्या:मोनिका बलदवा..

⚡कुडाळ ता.०४-: पालकांनी मुलांच्या आवडीनुसार करिअर घडविण्याची संधी मुलांना द्यावी, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जयसिंगपूरच्या संचालिका मोनिका बलदवा यांनी केले. कुडाळ हायस्कूल येथील सेमिनार मध्ये त्या चाॅईस करिअर कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट…

Read More

वाफोली धरण परिसरात तीन बॅटऱ्या लंपास…

चोर सराईत असल्याचा स्थानिकांचा अंदाज.. ⚡बांदा ता.०४-: बांदा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून घरफोडीबरोबरच वाहनांनाही चोरांनी लक्ष केले आहे. काल रात्री वाफोली धरण परिसरात उभ्या करून ठेवलेल्या डंपरमधील तीन बॅटऱ्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत लंपास केल्या.बांदा-दाणोली मार्गावरून नेहमी मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. मात्र या मार्गालगत असलेल्या घरे व वाहनांवर चोरांचा डोळा असल्याचे यापूर्वीच्या…

Read More

घारपी शाळेत बदली झाल्याने शाळेच्या परिसरात झाडाचे‌ रोप लावून कार्याची सुरवात…

⚡बांदा ता.०४-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील‌ महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री जे.डी.पाटील‌ यांची‌ प्रशासकीय बदली जिल्हा परिषद शाळा घारपी येथे झाली .नव्याने हजर होण्यासाठी गेलेल्या या शाळेत श्री जे.डी.पाटील यांनी‌ शाळेच्या परिसरात झाडांची रोपे लावून‌ वृक्षारोपण करत बदली झालेल्या शाळेत आपल्या कार्याची सुरुवात केली.दुर्गम क्षेत्रात असलेल्या घारपी येथे…

Read More

बांदा मोर्येवाडा परिसर स्वच्छ…

घाणीच्या साम्राज्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची ग्रामपंचायतची तात्काळ दखल:जावेद खतीब यांचा पुढाकार.. ⚡बांदा ता.०४-:बांदा मोर्येवाडा परिसरातील घाणीच्या साम्राज्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेतली आहे. ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी स्वतः पुढाकार घेत कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करण्यात सहकार्य केले. तसेच संबंधित ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्यात आली असून ग्रामस्थांनी आपला कचरा या कुंडीत टाकून…

Read More

‘कुडाळेश्वर’च्या भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात…

कुडाळ ता.०४-: सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ॲड.अभय देसाई स्मृती ५० व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या अंतीम फेरीला शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुरुवात झाली.मे. लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे ओंकार देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत मे. लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राहुल उर्फ पपू पाटणकर यानी दिपप्रज्वलन करून उदघाटन केले. मुंबई येथील…

Read More

चांगल्या वातावरणातील शिक्षणाने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडते…

एन. एस. राघव:एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन तर्फे बिबवणे विद्यालयात सुसज्ज सभागृह.. ⚡कुडाळ ता.०४-: विद्यार्थी हा देशाचे भवितव्य असतो. त्याला चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण मिळाले, तर त्याच्या हातून भविष्यात राष्ट्र निर्माणाचे प्रभावी कार्य होऊ शकते. म्हणूनच भारतीय आयुर्विमा महामंडळ देशाच्या नागरिकांचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम करतानाच शिक्षणासारख्या पवित्र कार्यात राष्ट्र निर्माणासाठी गुंतवणूक करीत असते. बिबवणे सारख्या…

Read More
You cannot copy content of this page