कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची तलाठी संघटनेची शासनाकडे मागणी…
महसूल सेवक (कोतवाल) यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघटनेचा पाठिंबा; शासनाने तातडीने मागणी मान्य करण्याची विनंती सावंतवाडी ता.०८-: महसूल विभागातील महसूल सेवक (कोतवाल) या पदाला शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या त्यांच्या प्रदीर्घ मागणीसाठी महसूल सेवक (कोतवाल )संघटनेने नागपूर संविधान चौक येथे पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद व अन्नत्याग आंदोलनास आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघटनेने पाठिंबा…
