Headlines

भ्रष्टाचाराला बळी पडू नका…

विजय पांचाळ:लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहाला सुरुवात.. कुडाळ : ”लाच देणे व लाच घेणे” दंडनीय अपराध आहे. भ्रष्टाचाराला बळी पडू नका, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी पुढे या, अँटीकरप्शन ब्युरो सदैव तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही लाच लुचपत विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली.आज पासून म्हणजेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून दि. २ नोव्हेंबर २०२५ या मुदतीत भ्रष्टाचाराच्या…

Read More

डॉ. प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ ९ नोव्हेंबरला कुडाळात चित्रकला स्पर्धा…

कुडाळ : आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदुत डाॅ. प्रमोदजी वालावलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ येत्या दि. ९ नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे.एकूण चार गटात हि स्पर्धा होणार आहे. त्यानुसार विषय ठरविण्यात आले आहेत. गट क्र.१ (पहिली…

Read More

व्यावसायिक सुभाष गंगाराम शिरसाट यांचे निधन…

कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील रहिवाशी व रिक्षा व्यावसायिक सुभाष गंगाराम शिरसाट (५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सिंधुदुर्गातील वारकऱ्यांची पायीवारी सुरु झाल्यापासून सुभाष हे नियमित वारी करायचे. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, भावजया, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, भाचा असा परिवार आहे. श्री कोटेश्वर महा-ई-सेवा केंद्राचे मालक गणेश पारकर यांचे ते मामा होत.

Read More

संजू परब ने भाजपला पुन्हा दिला झटका…

तळवणेचे उपसरपंच रामचंद्र गावडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश… सावंतवाडी: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजपला आणखीन एक धक्का दिला आहे. तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आज कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज घेतला आहे. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते विद्यमान उपसरपंच रामचंद्र (रंजन) गावडे, माजी उपसरपंच…

Read More

नेमळे येथे सह्याद्री प्रतिष्ठानचा शिवभक्ती दीपोत्सव उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२७-: शिवस्मारक नेमळे येथे दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त पुन्हा एकदा उजळला शिवभक्तीचा दीपोत्सव सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवकांनी यंदाही नेमळे येथील शिवस्मारक परिसरात दीपोत्सव साजरा करत शिवरायांना शत पणत्यांचा पहिला दिवा अर्पण केला. पारंपरिक पद्धतीने “जय शिवराय”च्या जयघोषात आणि प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र, शिवभक्ती गीतांच्या गजरात संपूर्ण परिसर उजळून निघाला.या कार्यक्रमात दुर्गसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्याच्या परंपरेचा जागर…

Read More

मळेवाड येथे झालेल्या आकाश कंदील व नरकासुर स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद…

वेगवेगळ्या प्रकारातील आकाश कंदील व भव्य दिव्य नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांची झाली होती मोठी गर्दी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्यावतीने  मळेवाड( जकातनाका) येथे गाव मर्यादित आकाश कंदील तसेच आमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.तसेच आकाश…

Read More

संजू परब यांचा पुन्हा भाजपला धक्का…

सांगेली उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.. ⚡सावंतवाडी,ता.२६-: तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा…

Read More

संजू परब यांचा पुन्हा भाजपला धक्का…

सांगेली उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश ⚡सावंतवाडी,ता.२६-: तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Read More

अरुणभाई दुधवडकर यांची निशांत तोरसकर यांच्या कार्यालयाला भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी निशांत तोरसकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान स्थानिक संघटनात्मक तयारी, निवडणूक नियोजन तसेच पक्षाच्या बळकटी करणाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, उपशहर प्रमुख शेखर सुभेदार, बूथ प्रमुख अन्वर शेख…

Read More

मळगावात ग्रामविकास परीवर्तन सेनेची प्रभावी बैठक ; गावात ‘१००% परिवर्तन’चा नारा…

⚡सावंतवाडी ता.२६-:गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत स्थापन झालेल्या ‘मळगाव ग्रामविकास परीवर्तन सेने’ची बैठक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. बैठकीदरम्यान गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या, घरपट्टी तसेच विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीतील भ्रष्टाचार आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव पगारासंदर्भात तीव्र चर्चा…

Read More
You cannot copy content of this page