Headlines

सावंतवाडीचा आयुष पाटणकर याचा राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले…

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय इंटरस्कूल नेमबाजी स्पर्धेत १९ वर्षाखालील गटातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. राज्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये आयुषने उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य दाखवत सर्वांना प्रभावित केले. त्याच्या अचूक नेमबाजीमुळे त्याने प्रथम क्रमांक मिळवून सावंतवाडीचा लौकिक वाढविला आहे. आयुषच्या या…

Read More

लाखे वस्ती दीपक केसरकर यांच्या सोबतच…

कृष्णा लाखे यांचे स्पष्टीकरण:काहीजण फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप.. सावंतवाडी : दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण लाखे वस्ती असून ६२ कुटुंब त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी दिलेली घर आमच्यासाठी देणं आहे‌. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत, अशी माहिती लाखे समाजाचे नेते कृष्णा लाखे यांनी दिली. तर काहीजण समाजात राजकारण आणून फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. फसवणूक…

Read More

अमृत दुर्गोत्सव उपक्रमातील सहभागी मुले व युवकांना प्रमाणपत्र वितरित…

⚡मालवण ता.२७-:राज्य सरकार तर्फे आयोजित अमृत दुर्गोत्सव २०२५ या उपक्रमाला मालवण मधील लहान मुले व युवावर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये सहभाग घेऊन दिवाळी सणात विविध दुर्ग व किल्ल्यांचे आकर्षक देखावे साकारले. देखावे साकारणाऱ्या या सहभागीना प्रमाणपत्रांचे वाटप हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मालवणमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वराज्य संघटनेच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने…

Read More

मालवणात किल्ला होडी सेवा, वॉटरस्पोर्ट पाठोपाठ आता रॉक गार्डन व राजकोट किल्लाही बंद…

पर्यटन पूर्णतः ठप्प, पर्यटक व व्यवसायिकांकडून नाराजी.. ⚡मालवण ता.२७-:अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे ऐन दिवाळीच्या पर्यटन हंगामात मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा व वॉटरस्पोर्ट्स बंद ठेवावे लागल्याने पर्यटनाला ब्रेक लागला असतानाच आज मालवण मधील पर्यटकांचे आकर्षण असणारे रॉक गार्डन तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्यावर पाठोपाठ सायंकाळी छत्रपाती शिवाजी महाराज यांचा पुतळा असणारा राजकोट किल्लाही…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नाही…

रुग्ण व नातेवाईकांत तीव्र नाराजी.. कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे. उपचार आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालय असून, कणकवली तालुक्यासह आजूबाजूच्या गावांतील अनेक महिला तपासणीसाठी…

Read More

बुडणाऱ्यांसाठीची रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळ खात…

ठाकरे शिवसेनेचा संताप:चार मुलींचे जीव वाचल्यानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष.. ⚡मालवण ता.२७-:बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळ खात पडल्याचे ठाकरे शिवसेनेचे मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी चार दिवसापूर्वी प्रसार माध्यमाद्वारे दाखवून देऊनही ते बिचवर कार्यरत न करता तसेच नगरपालिकेत पाडून ठेवल्या नंतर दोनच दिवसापूर्वी चिवला बिचच्या समुद्रात बुडणाऱ्या चार मुलींना वाचविण्यात स्थानिकांना…

Read More

तांत्रिक दुरुस्तीसाठी रॉक गार्डन बंद ठेवल्याने पर्यटन व्यावसायिक अडचणीत…

सौ. शिल्पा खोत व पर्यटन व्यवसायिकांनी वेधले नगरपालिकेचे लक्ष.. ⚡मालवण ता.२७-:मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डन येथे अनेक असुविधा असून खंडित वीज पुरवठा व अन्य तांत्रिक कारणांनी रॉक गार्डन बंद करण्यात आले आहे. ऐन पर्यटन हंगामात गार्डन बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून गार्डन परिसरातील पर्यटन व्यवसायिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने…

Read More

अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात भात-नाचणी पिकांचे नुकसान…

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा: जिल्हा शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनद्वारे मागणी… ⚡सिंधुदुर्गनगरी ता २७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भात व नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी…

Read More

आंबोलीत २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘जैवविविधता मेळावा’…

देशभरातील तज्ञ, संशोधक आणि निसर्गप्रेमींचा सहभाग.. बांदा/प्रतिनिधीपश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी येत्या २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आंबोली येथे ‘बायोडायव्हर्सिटी मीट’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. गेली २० वर्षे निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत असलेल्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’ या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या मेळाव्यात देशभरातील नामवंत वक्ते,…

Read More

दीपक भाईंसोबत केवळ पाच-पन्नास लोकच…

मयूर लाखे:संजू परब यांनी केलेला तो स्टंट, आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत.. ⚡सावंतवाडी ता.२७-: शहरातील लाखे वस्तीतील बहुसंख्य नागरिक हे विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत केवळ पाच-पन्नास लोकच दीपक भाईंसोबत आहेत त्यामुळे लाखे बांधवांना घेऊन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केलेला तो स्टंट होता असे टिका लाखे…

Read More
You cannot copy content of this page