देवस्थान जमिनींवरील कुळांचे नाव कमी करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या…
सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली असलेल्या देवस्थान मालकीच्या जमिनी व मिळकतींवरील कुळांची (शेतकरी) नावे महसूल दप्तरातून कमी करण्याच्या अलीकडील आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीच्या जमिनीवरील कुळांची नावे कमी करण्याच्या या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ…
