कारच्या धडकेत वीज पोल तुटून नुकसान…
⚡मालवण ता.१३-:समोरून येणाऱ्या सायकलस्वाराला बाजू देण्याच्या प्रयत्नात एका कारने रस्त्या लगतच्या वीज पोलाला धडक दिल्याची घटना आज सायंकाळी मालवण भरड येथील रांगोळी महाराज मठाच्या नजीक गवंडीवाडा- दांडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या अपघातात सिमेंटचा वीज पोल तुटल्याने वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी कोल्हापूर…
