गावराई थळकर वाडीतील उबाठा सेना कार्यकर्ते शिदेसेनेत प्रवेश…
⚡ओरोस. ता १०-:शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दतासामंत . यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावराई थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच भाजपाचे माजी उपसरपंच संजय आयरे सहबाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. कुडाळ तालुक्यातील गावराई येथील टेंब वाडी ,कुळकरवाडी, नंतर तिसराथळकरवाडी येथील ठाकरे…
