महायुतीची बोलणी सुरू …
आमदार केसरकर:उद्या दुपारपर्यंत सर्व गोष्टी निश्चित होतील… ⚡सावंतवाडी ता.११-: महायुतीची बोलणी सुरू झाली ही आशादायी गोष्ट असून त्यातून चांगले निष्पन्न होईल, उद्या दुपारपर्यंत सर्व गोष्टी निश्चित होतील. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतल्याने त्यातून चांगलच निष्पन्न होईल असे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांच्यासह…
