“सामाजिक बांधिलकी जोपासून सचेतन क्रांती घडविण्यासाठी सज्ज रहा : प्रा.रुपेश पाटील
*ð«सावंतवाडी दि.३०-:* “जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले” ह्या उक्तीनुसार समाजातील पिडीत, वंचित घटकांसाठी आपले जीवन समर्पित करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, सामाजिक बांधिलकी जोपासून सचेतन क्रांती घडविण्यासाठी सज्ज रहा, असे प्रतिपादन आंबेडकरी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी विर्नोडा (गोवा) येथे आयोजित व्याख्यानात केले. विर्नोडा- पेडणे (गोवा) येथील संविधान…
