рдХреЛрд▓реНрд╣рд╛рдкреВрд░ рдпреЗрдереАрд▓ рдЯреНрд░рдХ рдЪрд╛рд▓рдХрд╛рд╡рд░ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдЬреАрд╡рдШреЗрдгрд╛ рд╣рд▓реНрд▓рд╛
*ð«सावंतवाडी दि.१२-:* कोल्हापूर हुन सावंतवाडीत आलेल्या एका ट्रक चालकावर सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाजवळ चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. त्या युवकाच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याच्या शरीरावर गंभीर जख्मा असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबूळी…
