३३ व्या जिल्हा व्यापारी मेळाव्यास सावंतवाडीत सुरुवात

*आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन*

*💫सावंतवाडी दि.३१-:* येथे आज ३३ वा जिल्हा व्यापारी मेळावा येथील जयंतराव कुलकर्णी सभामंडपात सुरू झाला असून, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांनी या सोहळ्यास ऑनलाईन उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page