*नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली पोलिओ लसीकरण केंद्रास भेट

*स्वतःच्या हाताने पाजला लहान मुलीस डोस

सावंतवाडी-: नगरपालिकेत आज पोलिओ लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भेट दिली होती. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी तेथे आलेल्या एका लहान मुलीस स्वतःच्या हाताने पोलिओ डोस पाजला आहे.

You cannot copy content of this page