*खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन; व्यापारी मेळाव्यास ऑनलाईन उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा*
*💫सावंतवाडी दि.-:* खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित व्यापारी मेळाव्यास ऑनलाईन हजेरी लावत आपले मनोगतं व्यक्त केले आहे. ते यावेळी म्हणाले की, व्यापाराची प्रगती साध्य करण्यासाठी व्यपारी महत्वाचे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनासाठी सर्वांनी एकजुटीने जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया, पर्यटनातून जिल्ह्याचा विकास आहे असे आवाहन करत व्यापारी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
