शिवसेना नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे-:बाबुराव धुरी…
*ð«दोडामार्ग दि.०२सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी झाली, त्यातील नुकसानग्रस्ताना अजून मदत अडीच कोटीचे अनुदान वर्ग झाल्याची माहिती सेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली आहे. लवकरच ही भरपाई वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना ही तळागाळातील नागरीकांना न्याय देणारा पक्ष आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे जी पूरहानी दोडामार्ग तालुक्यात झाली, त्यानंतर सेनेच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंपासून…
