*💫दोडामार्ग दि.०२ सुमित दळवी-:* कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ मानला जातो आणि हाच आधारस्तंभ मजबूत बनवण्यासाठी पक्ष बळकट ठेवणे खूप गरजेचे असते, हेच उद्दिष्ट समोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी उद्या सकाळी ११ वाजता विलास हॉल येथे जेष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेशभाई दळवी तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, यासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांनी केले आहे.
दोडामार्ग येथे उद्या होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा…
