рджрд┐рд╡реНрдпрд╛рдВрдЧ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрд╕рд╛рдареА рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪрд╛ рдирд┐рдХрд╛рд▓ рдЬрд╛рд╣реАрд░
सिंधूदुर्गनगरी ता ३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हयातील विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग) चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा 3 ते 6, 7 ते 11, 12 ते 18 वर्षे वयोगट निहाय ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या…
