बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर
*ð«सिंदुर्गनगरी,दि.०४-:* नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे ५ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ५ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० वा. पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी १०३० ते दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी, संबंधित मुख्याधिकारी,…
