*💫सावंतवाडी दि.०४-:* तालुक्यात कॉंग्रेस पक्ष बळकट व्हावा आणि संघटना वाढावी यासाठी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर हे दिवस रात्र झटून काम करत असल्याचे मत आजच्या मेळाव्यात माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. लॉक डाऊन काळात अनेक गोर गरीब लोकांना त्यानी सामाजिक भाव जपत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. ते करत असलेले कार्य पाहून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचे कार्य कौतुकास्पद – दिलीप नानार्वेक
