अंमली पदार्थ विकनाऱ्यांच्या मुळाशी जाऊन पुरता बिमोड करा…
माजी आमदार परशुराम उपरकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक मोहिते यांच्याकडे मागणी कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा सहित अमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. तसेच गुटखा, दारूची अवैध वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असून याच्या मुळाशी जाऊन पुरता बीमोड करण्याची मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते…
