पाडलोसमध्ये उद्यापासून रंगणार ‘केपीएल’च्या स्पर्धा….

*💫बांदा दि.०५-:* श्री राष्ट्रोळी क्रिकेट संघ केणीवाडा आयोजित केणीवाडा प्रीमियर लीग 2021 चे आयोजन शनिवार दि. 6 व रविवार दि. 7 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असून सर्व क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सामने पाडलोस येथील श्री राम मंदिर, केणीवाडा येथे होणार आहेत.

You cannot copy content of this page