कणकवली कॉलेज च्या विकासासाठी एकत्र येऊन कार्य करूया
महासंघाचे मुख्य प्रवर्तक ऍड. उमेश सावंत यांचे आवाहन *ð«कणकवली दि.०७-:* कोणतेही वैयक्तिक आमंत्रण नसताना केवळ मी कणकवली कॉलजचा विद्यार्थी आहे . या आत्मियतेच्या भावनेने आज येथे एवढ्या संख्येने तुम्ही एकत्र आलात . आज बीज रोवले आहे . त्याचे वटवृक्षात रुपांतर करूया . इतक्या वर्षात खरं तर आधीच व्हायला हवे होते . परंतु आमची इच्छाशक्ती अनंत…
