*💫कोल्हापूर दि०७-:* पुणे बंगळूर महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सिंधुदुर्गातील चार कोतवलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण जख्मी झाला आहे. ही घटना दुपारी १:३० च्या सुमारास घडली आहे.
*कराड येथे भिषण अपघातात सिंधुदुर्गातील चार कोतवालांचा मृत्यू*
