Headlines

*चिपी विमानतळाचे उद्घाटन १ मार्चला

*दोन लेंडिग यशस्वी झाल्याने आय आर बी कंपनीने केले आयोजन; खासदार राऊत यांची माहिती* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* चिपी विमानतळावर काल दोन लॅंडिंग ट्रायल झाल्या. त्या दोन्ही यशवी झाल्या. त्यामुळे आयआरबी कंपनीने उद्घाटनाचा कार्यक्रम १ मार्च रोजी आयोजित केला आहे, अशी माहिती खा विनायक राऊत यानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खा राऊत यानी नारायण राणे यानी ‘शिवसेना…

Read Full News

*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा फक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच

*खासदार विनायक राऊत यांची खरमरीत टीका* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय गृहमंत्री सिंधूदुर्ग, महाराष्ट्राला काहीतरी देतील, त्या अनुषांगिक बोलतील. केंद्राकडे महाराष्ट्राचे जीएसटीचे अडकलेले साडे सत्ताविस हजार कोटी तसेच अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो कोटी रूपयांच्या प्रस्तावावर बोलतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा दौरा केवळ शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच…

Read Full News

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…

*आमदार वैभव नाईक *💫कुडाळ दि.०८-:* केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाट्टेल तितकी ताकद पुरविली तरी येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नारायण राणेंना पुन्हा एकदा धुळ चारून भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही. या अगोदर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसुल मंत्री, उद्योग मंत्री अशी मोठमोठी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा खटाटोप केला होता….

Read Full News

उड्डाणपूल वाहतूक रोखली ; शिवसेना उतरली रस्त्यावर…

संदेश पारकर झाले आक्रमक *💫कणकवली दि.०७-:* कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलावरील सुरू झालेली वाहतूक शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रोखली.      हायवे चौपदरीकरण संदर्भात शहरवासीयांच्या १८ मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. वामन हरी पेठे समोरील भराव कोसळलेल्या बॉक्सेलच्या भिंतीची पुनर्बांधणी न करताच तात्पुरती डागडुजी केली आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी धोकादायक…

Read Full News

बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कारवर कारवाई

*उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून मध्यरात्री नंतर केली कारवाई *💫बांदा दि.०८-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोन स्विफ्ट कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत कारसह गोवा बनावटी दारूचे १३३ बॉक्स जप्त करण्यात आले असून, ही कारवाई काल मध्यरात्री नंतर अडीचच्या सुमारास मळेवाड सातार्डा मार्गावर आरोस येथे करण्यात आली…

Read Full News

*कुडाळ डम्पिंग ग्राउंड आग

*नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी घेतली घटनास्थळी धाव* *💫कुडाळ दि.०७-:* कुडाळ येथील डम्पिंग ग्राऊंडला अचानक आग लागली असून, ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, ही आग आटोक्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरपंचायत कर्मचारी कोरगावकर सह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यानी एमआयडीसीच्या बंब…

Read Full News

प्रमोद जठार यांनी घेतली केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट

प्रकृतीची केली विचारपूस *💫कणकवली दि.०७-:* केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी प्रकृतीची विचारपूस केली.केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला कर्नाटक राज्यात झालेल्या अपघातात नाईक यांची पत्नी मृत झाली होती तर श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी झाले होते. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यातील इस्पितळात उपचार…

Read Full News

सिंधुदुर्ग किल्ला प्लास्टिक मुक्ती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

*किल्ल्याच्या संरक्षण व संवर्धन यासाठी पुरातत्व खाते व शासनाला जिल्ह्यातील जनतेने करावे मेल; शिवप्रेमींचे आवाहन *💫कुडाळ दि.०७-:* सिंधुदुर्ग शिवप्रेमी व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार ७ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात जिल्ह्यातील विविध शिवप्रेमी संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. या अभियानात महिलांनी मोठ्या प्रमाणात…

Read Full News

विनोद तावडे यांचे बांदा येथे भाजपच्यावतीने स्वागत…

*💫बांदा दि.०७-:* माजी शिक्षणमंत्री तथा भाजपचे नेते विनोद तावडे यांचे बांदा येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विनोद तावडे हे पडवे येथे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आलेत. बांदा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, शहर अध्यक्ष राजा…

Read Full News

चिरेखाण कामगाराने केली मोबाईल चोरी

*💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयांची संख्या दिवसागणिक वाढतंच आहे,त्याना वेळीच वेसण न घातल्यास येण्याऱ्या काळात स्थानिकांना ते घातक ठरू शकतात.साटेली भेडशी या ठिकाणी परप्रांतीय चिरेखाण कामगाराने मोटारसायकलस्वरांचा मोबाईल लंपास केला,त्यांनी मागणी केली असता त्यालाच शिविगाळ केल्याने दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत अजय दळवी यांनी असे…

Read Full News

You cannot copy content of this page