*कुडाळ डम्पिंग ग्राउंड आग

*नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी घेतली घटनास्थळी धाव*

*💫कुडाळ दि.०७-:* कुडाळ येथील डम्पिंग ग्राऊंडला अचानक आग लागली असून, ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, ही आग आटोक्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरपंचायत कर्मचारी कोरगावकर सह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यानी एमआयडीसीच्या बंब च्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते.

You cannot copy content of this page