वागदेत धावत्या कारचा टायर फुटून अपघात…
प्रवासी जखमी ; कारचे नुकसान *ð«कणकवली दि.०८-:* नॅशनल हायवेवर वागदे टेंबवाडी येथे धावत्या अल्टो कारचा टायर फुटून कार रस्ता सोडून सुमारे १० फूट खोल खड्ड्यात कोसळली.या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यातील वायरी येथील मंदार गाड जे आपल्या ताब्यातील अल्टो कार घेऊन पत्नी, मुलगी व अन्य दोन…
